Uncategorized

Self publishing vs traditional publishing: कशात जास्त फायदे आहेत ?”

Self publishing vs traditional publishing: कशात जास्त फायदे आहेत ?”

Self publishing vs traditional publishing: कशात जास्त फायदे आहेत ?”

प्रकाशनचे मार्ग आणि त्याचे फायदे आणि तोटे.
पारंपरिक पद्धतीची व्याख्या
पुस्तक विषयी माहिती
लिखाणाचे मुद्ध्ये

प्रस्तावना:

पुस्तक लिहिणे आणि प्रकाशती करणे यात खूप फरक आहेत. आणि दोनि गोष्टी तेवढीच अवघड असते. एखाद्याला लिखाणाची आवड असते आणि तो असच आपल्या मनाच्या समाधानासाठी लिहितो पण त्याच लिहिलेल्या गोष्टी वर पुस्तक प्रकाशित करावेत हा विचार कोणाच्या मनात लगेच येत नाही. आपल्याला असे वाटत असते की आपण जे सहजच लिहिल आहोत ते कोणाला वाचायला आवडेल का ? आणि का कोणी उगाच माझ्या गोष्टीत आपले सर दाखवतील.. म्हणून आपण पुस्तक लिहित नाही आणि छापत नाही. पण लिखाण जर चांगले आणि श्रेष्ठ असतील तर पुस्तक छापण्यात काय हरकत आहे असा विचार खूप कमी लोक करत..
नवलेखक जे आपले लिखाण सुरू करतात त्यांना खूप प्रश्न पडलेली असतात. आणि त्यांना मार्गदर्श देणारे लोक ही नसतात त्या मुळे त्यांना प्रकाशन बद्दल संपूर्ण माहित नसते जी आता आपण बगणार आहोत. लिखाण कसे करावेत, कोण कोणत्या गोष्टी कडे लक्ष देणे गरजेचे आहेत, कोण कोणत्या मुद्द्यांवर आपण लिहू शकतो, प्रकाशनाचे प्रकार कोण कोणते आहेत व कोणता आपण निवडला पाहिजेत. आशा भरपूर गोष्टी आहेत ज्या एखाद्या नवलेखनाला माहित नसतात ज्या मुळे त्यांना पुस्तक प्रकाशनात अडचणी येत असतात. आपण आता या सगळ्यागोष्टी वर माहिती बगणार आहोत आणि आपण कोणता मार्ग निवडायचा आहे हे समजून घेणार आहोत..

१.नवलेखनाची सुरुवात :

नवलेखक म्हणजे नक्की काय असतं ? म्हणजे एखाद्या व्यक्तीने लेखन सुरू केल व तो ज्या मार्ग वर चालणार आहे. जसेकी पुस्तक लिहीन, छापन आणि प्रकाशित करण या सगळ्या गोष्टी त्याच्या साठी नवीन आहेत आणि त्याला या सर्व गोष्टीबद्दल माहिती नाही आहे अशा व्यक्तीना नवलेखक असे म्हणतात. जो आपल्या लेखनाची सुरुवात करतो..
आपण विचारपूर्क लेखन बनतो का तर नेहमी असे नसते काही वेळा आपल्या भावना,विचार,अनुभव आपण कागदावर लिहित असतो कारण आपला त्या आठवत असतात भाऊक करतात म्हणून त्या आपण कोऱ्या कागदावर रेखाटत असतो. आपल्या जीवनात अशा काही घटना घडल्या असतील ज्या आपण कधीच विसरू शकत नाही आणि त्यातून काही तरी शिकण्यास मिळत अशा गोष्टी दुसऱ्यांना प्रेरणादाई किंवा त्यांचा आदर्श ठरू शकतात.
लेखकाने आपले लेख विचार पूर्वक लिहिणे गरजेचे आहेत. कारण त्यातून चुकीचा संदेश जात कामानये.

२.लेखनाचे विषय निवडणे :

लेखनाचे विषय काय असावेत हे लेखकावर अवलंबून असते. त्याला लिहिण्याचे स्वातंत्र असते आपल्या विचाराने आणि मनाने तो हवा तो विषय घेऊन शकतो. काही वेळा विषय निवडला जात नाही आपल्या मना पासून आपण एखादे लेखनाचे प्रकार लिहून काढतो जसे की शायरी,कविता, गझल इत्यादी.. आणि आपल्या जवळची लोक असा विचार करतात की एखादे पान लिहून कोण लेखक होत नाही असे बोलून ते कुठे न कुठे आपले पाय मागे खेचत असता त्यांच्या नकळत आणि असच करता करता एकाची दोन पाने होता दोन ची तीन आणि असच करता करता त्याची पुस्तक करण्याची वेळ येते. कितेक वेळा आपण विचार करून, अभ्यास करून लेखनाला सुरूवात करतो जसे की एखाद्याच्या आयुष्यावर पुस्तक लिहिणे, इतिहास लिहिणे इत्यादी..
काही विषया बद्दल माहीत घेऊयात. खालील प्रमाणे उदाहरणार्थी :

माहितीपट :
माहितीपट म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्य वर लिहिणे त्याया आयुष्यातल्या घडलेल्या घटना मांडणे. माहितीपट हे नेहमी श्रेष्ठ लोकांवरच लिहिलीजातात असे नाही सामान्य व्यक्तीच्या आयुष्यावर लिहिता येते. ज्यांनी आपल्या आयुष्यात खूप कष्ट केले आहेत आणि त्या कष्टाने यशाच्या शिखरावर पोचले आहेत. त्यात त्यांना किती अडचणी आल्या असतील आणि त्यांनी त्या वर कशी मात केली आणि आपल्या यश जवळ पोहोचले. या सगळ्या गोष्टी मुळे वाचकाला किती प्रेरणा मिळेल आणि त्याला चांगले अनुभव कळतील यामुळे तो त्याच्या आयुष्यातील संकल्पाच्या मार्गा वर तो जाईल आणि येणाऱ्या आडचीवर मात करण्याचे त्याला बाळ आणि प्रेरणा मिळेल.

कविता आणि गीत :
कविता या प्रेमाने लिहिल्या जातात ज्यात अनुभव आणि दाटलेले प्रेम असते. कविता फक्त प्रेयसी साठीच असते अस नाही आईच्या प्रेमासाठी कविता लिहितात, गायच तिच्या वारंवार आलेल्या प्रेमावर, देशप्रेमावर आणि समाजला संदेश देण्यासाठी लिहितात. गीत हे लोकांच्या मनोरंजनासाठी असता असे नाही काही वेळा ते लोकांना गोष्टी सांगण्यासाठी आणि चांगली शिकवण देण्या साठी ही लिहिली जातात. काही वेळा लिखाणाचा उद्देश समाजातील लोकांना समज देण्याचा ही असतो.

कादंबरी :

कादंबरी ही काल्पनिक गोष्ट असते जी आपण लोकांच्या मनोरंजनासाठी लिहित असतो पण त्यातून लोकांना चुकीचा संदेश गेला नाही पाहिजेत. कादंबऱ्या या काल्पनिक जरी असल्या तरी त्या खऱ्या जीवनात आहेत अश्या पद्धतीत लिहिल्या पाहिजेत त्यात वाचकाला “मी त्या गोष्टीचा भाग आहे” असे भासले पाहिजेत. कादंबरी लिहिताना आपण वेग वेगळ्या विषयांवर लिहू शकतो पण त्या विषयाची संपूर्ण माहिती आपल्याला माहित हवी आणि गोष्टी सुरुवात आणि शेवट वाचकाया मनाला भिडणारा हवा, आणि गोष्ट खेचून लिहिली असे वाटायला नको.

३.पुस्तक प्रकाशनचे प्रकार :

पुस्तक प्रकाशनाचे दोन प्रकार आहेत त्यात एक आहे “पारंपरिक पद्धत” आणि दुसरे आहेत “स्वतः प्रकाशित” (Self publishing vs traditional publishing) असे आहेत. स्वतः प्रकाशनात आणि पारंपरिक पद्धतीत काय फरक आहेत ते आपण आता जाणून घेणार आहोत.

स्वतः प्रकाशन :

self publishing vs traditional publishing: कशात जास्त फायदे आहेत ?”
“स्वतः प्रकाशन” म्हणजे काय? तर आपण जे लिखाण केल आहेत त्याचा पुस्तका रूपांतर करणे आणि प्रकाशित कारणे आणि ही सगळी प्रक्रिया आपण स्वतः करायची असते. आपण पुस्तक कसे छापायचे आणि त्यात काही चुका आहेत का या वर आपल्यालाच लक्ष ठेवावे लागते. आपण लिहिल्या नंतर संपूर्ण पुस्तक वाचले पाहिजेत आणि त्यात काही चुका आहेत का ते बघितल्या पाहिजेत. आणि पुस्तकाची “विक्री” हा सर्वात मोठा मुद्दा आहे की पुस्तकाची विक्री कशी करायची आहे आणि त्या साठी आपल्या काय काय करता येईल. सर्व प्रथम आपल्याला मोठ्या प्रमाणात जाहिरात करणे गरजेचे आहेत. जाहिरातीचे वेग वेगळे मार्ग आहेत आणि पुस्तकाच्या ग्राहक गटा नुसार आपल्याला आपली जाहिरात करणे गरजेचे आहेत. जसेकी आपले ग्राहक हे युवक आहेत तर आपल्याला सोशल मीडियाचा वापर जास्त केला पाहिजेत रिल, पोस्ट, आणि वेगवेगळ्या अँप वर जाहिरात केली पाहिजेत.

पारंपरिक पद्धती :

Self publishing vs traditional publishing: कशात जास्त फायदे आहेत ?”
“पारंपरिक पद्धत” म्हणजे काय? तर एखाद्या पब्लिशर कडे जाऊन आपले पुस्तक प्रकाशन करणे. “पब्लिशर” म्हणजे काय तर जे लोकांचे पुस्तक प्रकाशित करण्यात त्यांना मदत करतात. त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी एजंटची पण मदत आपण घेऊन शकतो. एखाद्या चांगल्या पब्लिशर कडे जाणे, त्यांना भेटे देणे आणि त्यांना आपल्या पुस्तक ची माहिती देते आणि ते लोक ते पुस्तक बघतील, त्यातील चुका सुधारतील, आपल्याला प्रकाशन बद्दल माहिती देतील आणि वितरण कसे करावेत हे सांगितलं आणि आपले पुस्तक प्रकाशित करतील

४.फायदे आणि तोटे:

 

self publishing vs traditional publishing: कशात जास्त फायदे आहेत ?”

स्वतः प्रकाशना

स्वतः प्रकाशना मध्ये जोखीम जास्त आहे. जर तुमच्या पुस्तकची विक्री जास्त झाली तर चांगले नाही तर तुमची मेहनत पाण्यात जाऊ शकते.
आपल्याला प्रकाशन विषयी माहीत काढावी लागते वेग वगळा लोकांना भेट द्यावी लागते.
जाहिरातीचे मगर स्वात निवडावे लागते आणि जाहिरात कशी लोकं पर्यंत जास्तीत जास्त पोचेल याची काळजी घेऊ लागेल.
पुस्तकात काही चुकीचे लिहिले आहेत का ? कोणत्या वाक्याचा चुकीचा अर्थ लागत नाही आहे ना या सगळ्या गोष्टी स्वतःलाच भगवी लागते आणि त्या वेळेत सुधारावी लागते
सर्व गोष्टींचा खर्च हा आपल्यालाच करावा लागतो आणि त्याचा तोटा किंवा फायदा हा आपल्यालाच भोगावा लागतो.
स्वतः प्रकाशनात जोखीम जास्त असते सगळा खर्च आपल्यालाच करावा लागतो आणि काही चुकले तर त्याचा परिमाणा मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो.

पारपरिक पद्धतीने प्रकाशन

पब्लिशर शोधण्यात वेळ आणि खर्च लागू शकतो. एजंटच्या मदतीने त्यांच्या पर्यंत आपण पोहोचू शकतो.
पब्लिशर वर होणारा खर्च आपल्याला करवला लागतो बाकी इतर खर्च आपण देत नाही.
ठरलेल्या रकमेत ते आपले काम करून देतात आणि पुस्तक प्रकाशित करतात.
आपल्याला फक्त लिहायचे काम करायचे असतात बाकी सर्व काम ती लोक करतात.
पुस्तकांत काही चुकले असतील किंवा लिहायचे राहून गेले असतील तर ते ती चूक दुरुस्त करून घेतात.
जाहिरात कशी आणि कोणकोणत्या माध्यमाने करायची आहेत हे ते आपल्या सांगता आणि तश्या पद्धतीने ते कार्य करतात.
त्यांच्या असलेल्या चांगल्या नेटवर्क मुळे आपले पुस्क मोठ्या प्रमाणार प्रकाशित होऊ शकतात.

५.सल्ला:

पुस्तक प्रकाशन आपण कोणत्या ही मदतीने केले तरी आपल्याला त्यात फायदे आणि तोटे हे दोन होणारच आहे विक्री कमी-मोठ्या प्रमाणात होईल.
आपण लिखाण चांगले करतो पण प्रकाशनाची जास्त माहिती नाही आहे तर आपण पब्लिशर कडे जावेत आणि त्याचे फायदे पण तसेच काही आहेत.
उदाहरणार्थी:
“नीलम पब्लिशर” हे एक चांगले पब्लिशर क्षेत्र आहेत जिथे सामान्य लोक ही आपले पुस्तक प्रकाशित करू शकतात लेखक असण्याची गरज असते असे नाही. ते आपल्याला व्यवस्थित संपूर्ण माहिती देतात आणि पुस्तकात काही चुकत असेल तर ते सुधार करून घेतात आणि योग्य ते रक्कम आपल्या कडून ते घेतात. त्यांच्या कडे असलेला आणूभावा मुळे आणि त्यांच्या मार्गदर्शना मुळे आपले पुस्तक चांगला प्रकारे प्रकाशित होतात..  https://publication.sahityanama.com/ .

BY- NAYAN WAGHMARE.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *