Uncategorized

Women’s Voices in contemporary Hindi poetry

Women's Voices in contemporary Hindi poetry

Women’s Voices in contemporary Hindi poetry

सामाजिक बांधिलकी
लेखिकेचे मत
समाजात महिलांच्या लेखनाचे महत्त्वं

प्रस्तावना :
Women’s Voices in contemporary Hindi poetry. “स्त्री” हे ऐकताच आपल्या समोर घर किंवा इतर गोष्टी सांभाळणारी स्त्री डोळ्या समोर उभी राहते. जग हे किती ही पुढे गेले असले तरी त्यांनी स्त्रियांसाठी चौकटी आखल्या आहेत. देशाच्या स्वतंत्रा साठी आपण लढलोच आहोत पण त्या नंतर ही कितेक वर्ष पासून स्त्रि प्रत्येक पावलावर आपल्या हक्का साठी लढत आहे. आपल्याला असे वाटते की आजचे जग हे खूप विकसित झाले आहे स्त्री आणि पुरुषानं मध्ये भेद-भाव होत नाही. पण ही पुरे पूर ‘सत्य’ आहे का ?, नाही पूर्ण पाणे स्त्री ही स्वयलंबी झाली आहे का ? तर असे नाही काही ठिकाणी आजही भेद भाव हा सुरूच आहे त्या आजी ही आपल्या हक्का साठी लढत आहे.
कितेक महिलांनी बाकीच्या महिलांसाठी आवाज उठवला आहे सगळ्या क्षेत्रात पुढे जाण्या साठी किती तरी कठीण परीक्षा दिल्या आहेत. स्त्रियांना आपले भविष्य उज्वल करण्या साठी नेहमीच धडपड करावी लागत असते.

महिलांचा पुढाकार :
प्रत्येक क्षेत्रात आपली जागा त्या निर्माण करत आहेत. आधीच्या काळा पासून सगळ्यांचे असे महान आहेत की महिलांनी घरच सांभाळावेत मूल जन्माला घालावेत आणि घरातच राहावेत. हा सगळ्यांचा दृष्टिकोन होता स्त्रियां कडे पाहण्याचा आणि हेच ते पिढ्यान् पिढ्या चालू ठेवत होते पण किती तरी महिलांनी तो दृष्टिकोन बदलायचा प्रयत्न केला आहे. मुलींना शाळा शिकण्याची परवानगी नवती, त्यांना घरच्या बाहेर जाण्यास मनाई होती अशा भरपूर गोष्टी ज्या आता कमी झाल्या आहेत. पण काही गोष्टी या समाजात अजून ही आहेत.
समाजात वावरत असताना नेहमी महिलांनी कसे राहत त्यांच्या चौकटी काय आहेत हे त्यांना वारंवार सांगितल्या जातात. “आपली चावी ही आपण ठरवली पाहिजेत” असे सगळ्यांना वाटत असते.

समाजात स्वतःचा दर्जा :
समाजात स्वतःचा दर्जा निर्माण करण्या साठी महिलांनी अनेक गोष्टीनं मधे कामं मधे वेग वेगळ्या क्षेत्रं मधे आपले स्थान निर्मा केले आहेत. तसच त्याने लेखनाच्या माध्यमाने आपले विचार सगळ्या पर्यंत पोहोचविण्याचे काम देखील केलं.
आपले विचारलं दुसऱ्या पर्यंत पोहोचविन्यासाठी, लोकांना प्रेरित करण्या साठी, त्यांनी लेखनाचे आधार घेतले आहेत. आपल्या सोबत काही तरी चूक होत आहे याची महिलांना जाण करून देणे, त्यांना प्रेरणा देणे वेग जेवला संघर्षी महिलांचे कार्य सांगून त्यांना बळ देणे. या सर्व गोष्टीचे कार्य लिखाणाच्या माध्यमातून लेखिका करत असते.

लिखाणाचे प्रकार :
समजत होणाऱ्या गोष्टी लिखाण हे केलेच जाते. स्त्रियांच्या बाबतीत होणाऱ्या अत्याचाराव देखील लेखन केले आहेत. आई-मुली च्या प्रेमावर लिहिले लेख. आशा भरपूर गोष्टींचे रूपांत पुस्तकात करून ते लोकं प्रिंट पोचविण्याचे काम हे लेखका करत असते. कवितेच्या माध्यमातून आपले अनुभव सांगत असतात स्त्रियांवर होणाऱ्या अत्याच्यावर लिखाण करत असतात. आपण काही उदाहरण पाहुयात :

१. सुनीता जैन :

Women's Voices in contemporary Hindi poetry
समकालीन हिंदी कवितेत मानवी संवेदना आणि स्त्रीच्या अस्तित्वावर लेखन करणाऱ्या महत्त्वाच्या कवयित्री आहेत त्या.

२. महादेवी वर्मा :

Women's Voices in contemporary Hindi poetry
स्त्रीच्या अनुभवांचे सजीव चित्रण रेखाटण्यावर त्यांनी जोर दिला आहे.

३. सुमन राजे :

Women's Voices in contemporary Hindi poetry
त्यांनी ‘हिंदी साहित्य का आधा इतिहास’ या आपल्या ग्रंथात स्त्रियांच्या दडपशाहीवर प्रकाश टाकला आणि स्त्रीवादी विचारणा प्रोत्साहन दिले.

४. अनामिका :
Women's Voices in contemporary Hindi poetry

आधुनिक हिंदी कवितेतील एक प्रभावशाली स्त्रीस्वर. त्यांच्या कवितांमध्ये स्त्री-अस्तित्व, लिंगभेद, आणि सामाजिक न्याय यांचे विषय सखोलतेने मांडले गेले आहेत.

५. मृदुला गर्ग :

Women's Voices in contemporary Hindi poetry

मुख्यतः कादंबरीकार असल्या तरी त्यांच्या कवितांमध्ये अस्तित्ववादी प्रश्न, स्त्रीस्वातंत्र्य आणि अंतर्मनाचा शोध प्रकर्षाने दिसतो.

६. सरोजनी नायडू :

Women's Voices in contemporary Hindi poetry
या राष्ट्रवादी कविता साठी प्रसिद्ध आहेत. त्या आपल्या पुस्तकात राष्ट्रिय प्रेम आणि वेदकीय गोष्टी मांडत असतात.

७. दुर्गा भागवत :

Women's Voices in contemporary Hindi poetry

एक प्रसिद्ध विद्वान, लेखिका आणि समाजवादी, त्या मराठी साहित्यातील सर्वात महत्त्वाच्या महिला व्यक्तिरेखांपैकी एक मानल्या जातात. तिच्या कामांमध्ये व्यास पर्व आणि ऋतुचक्र यांचासमावेश आहे .

८.रंजना जायसवाल :
Women's Voices in contemporary Hindi poetry

लैंगिक भूमिका, स्त्रीशोषण आणि ओळख यांच्या प्रश्नांना त्या आपल्या कवितांमधून धाडसाने मांडतात. त्यांचा स्वर बंडखोर आणि अंतर्मुख दोन्ही आहे.

९. नीलम शंकर :
Women's Voices in contemporary Hindi poetry

भावनिक दृढता आणि स्त्रीची समाजपरिवर्तनातील भूमिका यावर आधारित त्यांची कविताशैली अत्यंत प्रभावी आहे.

१०. कृष्णा सोबती :

Women's Voices in contemporary Hindi poetry
त्यांनी हिंदी साहित्यात कादंबऱ्या आणि कथांमधून सामाजिक आणि राजकीय विषयांवर भाष्य केले. त्यांची ‘सूरजमुखी’ ही कादंबरी खूप गाजली.

या सर्व लेख आहेत ज्यांनी आपल्या लेखनातून लोकांना प्रोसाहन दिले. आणि लिखाणाच्या बळावर आपले विचार,मत लोकं पर्यंत पोहोचले. राष्ट्रीय प्रेमात, स्त्रीवर होणारा अत्याचार इत्यादी आशा भरपूर गोष्टींवर त्यांनी लेख केले आहेत. आणि फक्त स्त्रीवर होणारा अत्याचार हाच मुदा असतो का नेहमी तर असे नाही समाजातील किती तरी गोष्टी आहेत ज्या vr लिहिणे गरजेचे आहेत. ते ही मुठे लेखिका मदत असतात. शिक्षण, समाजात स्थान मिळवणे, आपले मत मांडे, हुक्का. या आशा भरपूर गोष्टी आहेत ज्यावर आपण विचार केला पाहिजेत.
स्त्रिया या लेखनाच्या माध्यमातून सगळ्यांना प्रेरणा देण्याचे काम करत असत्या. स्त्री ला कमी न समजता त्यांनी लिहिलेल्या लेखन म्हणत देऊन त्यांचे लेख छापण्याचे काम हे नामवंत “नीलम पब्लिशर” करता त्यांना योग्य दर्जा देऊन त्यांच्या लेखनाचे योग्य निरीक्षण करून त्यांचे लिहिलेली लेखनाचे रुपांतर पुस्तकात करून ते लोकं पर्यंत आणण्याचे काम नीलम पब्लिशर करतात असतात स्त्रीला सन्मान देऊन. त्यांच्या लेखनाला प्रश्न देत असतात. अधिक माहितीसाठी भेट द्या :https://publication.sahityanama.com/.

 

BY- NAYAN WAGHMARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *